Songiri Fort

Loading Events

← Back to Events

Songiri Fort

+ Google Map
Songiri Fort,Karjat, Palasdari Maharashtra 410201 India

Type Songiri is a hill fort.
Difficulty level Songiri fort is Medium to trek.
Height Songiri is 1000 ft. (304 meters) high above sea level.
Base village / District / Taluka Songiri / Raigad / Roha, Maharashtra,India.

https://fortsandtreks.blogspot.com/2018/03/songiri-hill-fort.html

 

This fort situated near Palasdari village. Palasdari is a small village and having small railway station which is just before Karjat Railway station. There is no direct train from Mumbai / Pune to Palasdari. To reach Paladari station, One needs to get down to Karjat and then move with “Karjat-Khopoli” local which stops at Palasdari Railway station.

http://prasadpardeshi23.blogspot.com/2011/07/songiri-fort-aka-palasdari-fort.html

We have to reach Palasdhari station on Khopoli route. It takes 15 min to reach village Avalas. From Avalas, we have to reach Naavli village, which is the base village. It takes around 2 hours to reach the top of the fort. We have to be careful since the ascent becomes slippery as we reach towards the top.

http://trekshitiz.com/trekshitiz/Ei/Songir_(Karjat)-Trek-Hill_forts-Category.html

सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))

 

१) पळसदरी मार्गे :-
पळसदरी हे खंडाळा घाटाच्या पायथ्याचे रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच एक छोटेसे धरण आहे. मुंबईहून रेल्वेने कर्जतच्या पुढे ३ किमी अंतरावर असणार्‍या पळसदरी रेल्वे स्थानकावर उतरायचे. पळसदरी रेल्वे स्थानकावरुन समोरच सोनगिरीचा किल्ला दिसतो. पळसदरी मधून १५ मिनिटाच्या अंतरावर ‘आवळस ’ गावात पोहोचायचे. आवळसपासून पुढे १५ मिनिटाच्या अंतरावर असणार्‍या ‘नावली’ गावात पोहोचायचे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना दोन टेकाडं ओलांडावी लागतात. साधारणत: एक ते सव्वा तासात आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो.

कातळकड्याच्या पायथ्यापासून डावीकडची वाट धरायची आणि कातळकडा उजवीकडे ठेवून एका घळीतून वर चढायचे. किल्ला आणि त्याच्या बाजूला असणार्‍या डोंगराच्या बेचक्यात आपण पोहोचतो. घळीतून वर जाणारी वाट निसरडी असल्याने जरा जपूनच चढावे लागते. बेचक्यातून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची आणि ५ मिनिटात गडमाथा गाठायचा.

२) जामरूंग मार्गे :-
कर्जत – खोपोली रेल्वेमार्गावर पळसदरीच्या पुढे जामरूंग स्टेशन आहे. येथे उतरून मुंबईच्या दिशेला चालत येतांना वाटेत रेल्वेचा बोगदा लागतो. या बोगद्याच्यावर जाणारी वाट पकडून वर गेल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरून किल्ल्यावर जाता येते. पुढे या वाटेला पळसदरी मार्गे येणारी वाट मिळते.

http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Songir_(Karjat)-Trek-S-Alpha.html

 

Songiri Fort
Songiri Fort
Songiri Fort
Songiri Fort
  • There were no results found.
Scroll to top
Do NOT follow this link or you will be banned from the site!