Loading Events

← Back to Events

Sagargad

+ Google Map
Sagargad Fort
Bamangaon, Maharashtra 402108 India

Sagargad Fort सागरगड is located in Alibag taluka of Raigad District. The path to the fort starts from Khandale village on Alibag-Pen Road. This fort can be visited all round the year. A gentle walk of 2 hours from the village Khandale can reach us up to the fort.

सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)

Ways To Reach :
Khandale village is situated on the Mumbai – Alibaug road. While travelling to Alibaug, one can reach Khandale village after crossing Karla pass. The village is about 4 miles from Alibaug. Since the road to the foot of Sagargad is unpaved, we can reach there by car except in monsoon. After crossing a small stream here, one has to climb up on stairs built in rocks. After about half an hour the path splits 2 ways. The way right takes us to a point where we can see beautiful the Dhondane falls. And the way to right takes us to the fort top.
There is another road to the fort from Poinad village via Wagholi. Poinad is situated on the Mumbai – Alibaug road before the Karla pass. There is another path to the fort from the village Vadavali.

http://trekshitiz.com/trekshitiz/Ei/Sagargad-Trek-S-Alpha.html

पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्याची मुख्य वाट मुंबई – अलिबाग रस्त्यावरील खंडाळे गावातून आहे. मुंबईहून अलिबागला जाताना कार्ला खिंड ओलांडल्यावर अलिबागच्या अलिकडे ४ किमी अंतरावर खंडाळे गाव लागते. या गावात (अलिबाग कडे जाताना डाव्या हाताला) जाणारा रस्ता एका डोंगराच्या पायथ्याशी जातो. या डोंगरामागे सागरगड लपलेला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी जाणारी सडक अर्धी कच्ची आहे, त्यामुळे पावसाळा सोडल्यास गाडी पायथ्यापर्यंत नेते येते, डोंगराच्या पायथ्याशी ओढा आहे. ओढा ओलांडल्यावर बांधीव पायर्‍यांची वाट डोंगरावर जाते. उभ्या चढणाची ही वाट अर्धा तास चढल्यावर आपल्याला २ वाटा लागतात. त्यातील उजव्या हाताच्या वाटेने आपण २ मिनीटात एका टेपावर येतो. तेथून समोरच दोन टप्प्यात पडणार्‍या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते. परत मुळ वाटेवर आल्यावर अर्ध्या तासात आपण सिध्देश्वर मंदिरात येतो.

सिध्देश्वर मंदिराच्या अलिकडे असलेली वाट डोंगर पठारावरील सागरगड माची गावात अर्ध्यातासात नेते. याच वाटेने गावातून पुढे गेल्यावर व डोंगराला वळसा घातल्यावर सागरगडाची तटबंदी दिसू लागते. अजून अर्ध्यातासात आपण कोसळलेली तटबंदी चढून बाले किल्ल्यात प्रवेश करतो.
सागरगड माची गावातून सागरगडाकडे जाताना ठिकठिकाणी दगडावर बाणांच्या खुणा केल्या आहेत, त्या पाहूनच पुढे जाणे. विशेषत: पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याचा संभव असतो. याशिवाय गडावर पोयनाडहून वाघोली मार्गे जाता येते. तसेच वडवली गावातून गडावर जाता येते.

http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Sagargad-Trek-S-Alpha.html

 

Sagargad Fort

how to reach sagargad fort

sagargad fort information in marathi

sagargad fort history in marathi

sarasgad fort

sagargad trekshitiz

sagar fort alibag

korlai fort

sagargad trek blog

Sagargad Fort map
  • There were no results found.
%d bloggers like this: