Ratangad Fort

Loading Events

← Back to Events

Ratangad Fort

+ Google Map
Ratangad Fort
Ratanwadi Village, Maharashtra 422604 India

रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))

Ratangad (Marathi: रतनगड) is a fort in Ratan Wadi, Maharashtra, India, overlooking the locale of Bhandardara, one of the oldest artificial catchment area. This fort is located in the Ahmadnagar district of Maharashtra. It is on the boundary of Ahmadnagar and Thane districts. The fort is about 400 years old. This fort is often covered with flowering plants in November. Ratangad is also called Jewels of the Fort

नाव रतनगड
उंची ४३०० फुट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाण रतनवाडी, ता- अकोले
जवळचे गाव रतनवाडी
डोंगररांग पश्चिम घाट

Ratangad Fort

https://en.wikipedia.org/wiki/Ratangad

Ways To Reach :
There are two routes to reach the base village of Saaymaal from Mumbai:-

1) Mumbai-Panvel-Pen-Kamarli-Vakrul junction-Saaymaal (Distance 80 kms.) There are State Transport buses available from Pen bound for Tilore village. Pen to Saaymaal distance is 17 kms. Alight at Saaymaal junction after boarding this bus. The base village is 1 km from this junction.

2) Mumbai-Khopoli-Vakrula junction-Saaymaal (Distance 77 kms). Many State Transport buses ply on the Khopoli Pen route. Alight at Vakrul junction by one of the buses and get on board Pen-Tilore bus from here to alight at Saaymaal junction. Vakrul to Saayamaal distance is 7 kms.

http://trekshitiz.com/trekshitiz/Ei/Ratangad(Ratnadurg)-Trek-R-Alpha.html

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबईहून दोन मार्गाने किल्ल्या पायथ्याच्या सायमाळ गावात पोहोचता येते.
१) मुंबई – पनवेल – पेण – कामार्ली – वाक्रुळ फ़ाटा -सायमाळ (अंतर ८० किमी) . पेण एसटी स्थानकातून पेण – तिलोरे जाणार्‍या एसटी बसेस आहेत. (एसटीचे वेळापत्रक साईटवर दिलेले आहे.) पेण सायमाळ अंतर १७ किमी आहे. या बसने सायमाळ फ़ाट्यावर उतरुन १ किमी चालत आपण १० मिनिटात गावात पोहोचतो.

२) मुंबई – खोपोली – वाक्रुळ फ़ाटा – सायमाळ (अंतर ७७ किमी). खोपोली पेण रस्त्यावर बर्‍याच एसटी बसेस धावतात. त्याने वाक्रुळ फ़ाट्याला उतरुन पेण – तिलोरे बस पकडून सायमाळ फ़ाट्यावर उतरावे. (एसटीचे वेळापत्रक साईटवर दिलेले आहे.) वाक्रुळ ते सायमाळ अंतर ७ किमी आहे.

खाजगी वहानाने थेट सायमाळ गावात पोहोचता येते.

http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Ratangad(Ratnadurg)-Trek-R-Alpha.html

१ – गणेश दरवाजा.
२ – रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
३ – मुक्कामाची गुहा.
४ – प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
५ – इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
६ – कडेलोट पॉइंट.
७ – राणीचा हुडा (भग्न बुरूज)
८ – प्रवरेचे उगमस्थान.
९ – मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
१० – अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
११ – नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
११ – कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)

Ratangad Fort

Ratangad Fort
Ratangad Fort map
  • There were no results found.
Scroll to top
Do NOT follow this link or you will be banned from the site!