Loading Events

← Back to Events

Bhupatgad Fort

 

Bhupatgad Fort

भूपतगड (Bhupatgad)

Ways To Reach :
One can reach Jawhar through Mumbai or via Kasara-Khodala way. 17 Km away from Jawhar, there is a village named as Zapp. 1Km before Zapp is a way to Chinchwadi which is merely 10 min away. Form here a half an hour walk takes you to the foothills of the fort. And then another half an hour takes you to the top of the fort.

http://trekshitiz.com/trekshitiz/Ei/Bhupatgad-Trek-B-Alpha.html

पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबईहुन – भिवंडी – वाडामार्गे अथवा कसारा – खोडाळामार्गे जव्हार (दोन्ही मार्गांनी अंतर अंदाजे १३० कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात. या ठिकाणी उजव्या बाजूचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.

२) मुंबईहुन पश्चिम द्रुतगती मार्गाने बोरीवली -मनोर -विक्रमगड – जव्हार (अंतर अंदाजे १४८ कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात ऊजवी कडचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.

http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bhupatgad-Trek-B-Alpha.html

Bhupatgad Fort
  • There were no results found.