
Avchitgad Fort
Avchitgad is a fort located in the Sahyadri ranges of Maharashtra. The fort is situated near Roha in the Raigad district. At the base of this fort is a village called Medha and Padam – Kharapti. Wikipedia
Pingalsai gaon (Pingalsai(Sambhaji Bhosale))
India / Maharashtra / Nagothana / Pingalsai(Sambhaji Bhosale)
Nearby cities:
Coordinates: 18°27’40″N 73°7’15″E
Ways To Reach :
Via Pengalsai :
Pengalsai is situated at about 5 km from Roha. It is the base village. From here it takes one hour to reach the top.
Via Medha :
The village of Medha is 7.5 km before Roha on Mumbai-Roha highway. The way to the fort goes along the temple of Lord Vitthal. We have to ascend through thick woods and reach the front bastion after one hour.
Via Padam :
There is an old factory in the village of Padam. Beyond this factory is the way to the fort, which takes us to the southern entrance within two hours.
http://trekshitiz.com/trekshitiz/Ei/Avchitgad-Trek-A-Alpha.html
पोहोचण्याच्या वाटा :
१) मेढा मार्गे :-
मुंबई – रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ किमी अंतरावर असलेल्या मेढा या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. वाट दाट झाडांमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोर्यातील मेढा व पिंगळसई ही गावे दिसतात.
२ पिंगळसई मार्गे :-
अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ किमी आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे.
३ पडम मार्गे :-
गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना, रोहा-नागोठणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वरापाशी घेवून जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात.
http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Avchitgad-Trek-A-Alpha.html


- There were no results found.