Shivdurg Mitra Lonavla rescue at visapur 15th july 2019

Welcome to Mumbai Hikers Forums General Shivdurg Mitra Lonavla rescue at visapur 15th july 2019

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #9112

  दिनांक 15/07/2019
  दुपारी 12.20 च्या सुमारास कौशिक पाटील यांचा कॉल आला. विसापूर किल्ल्यावर एक मुलगा अडकून बसला आहे. अजुन माहिती घेतली तर आम्ही कार्ला लेणी कडून वर चढलो आहे असे सांगत होते.
  आम्ही समजून गेलो कार्ला नाही भाजे लेणी आहे. पण अपुरी माहिती घेऊन ही 8-10 तरुण विसापूर ला चढाई करत होते. पहिल्या टप्प्यात सगळे बरोबर आले, पन पुढे रस्ता भरकटून जंगलात शिरले. नंतर वर किल्ल्याचा बुरुज दिसायला लागल्यावर डायरेक्ट बुरुजाकडे चढायला चालु केले. काही अंतर चढून गेल्यावर अमर कोरे हा तरुण अशा अवस्थेत अडकला की वरही जाऊ शकत नाही व खाली ही उतरु शकत नाही.
  काही वेळ प्रयत्न केल्यानंतर कौशिक पाटीलने शिवदुर्गचा नंबर शोधून काढला. व कॉल केला. लगेचच लोकेशन व व्हिडिओ सुद्धा पाठवले.
  आम्ही त्याला आहे तसेच थांबायला सांगितले, फोन येईल फोन व्यस्त ठेऊ नका व लगेचच टीम पोचेल काळजी करु नका,हे सुद्धा सांगितले,
  लोहगड विसापूर किल्ले परीसरातील स्वयंसेवक मुलांना फोन लावले, पन कोणाचाही फोन लागला नाही. ग्रुपवर मेसेज टाकल्यावर योगायोगाने सागर कुंभार भाजे लेणी परीसरात होता. त्याने लगेचच तयारी दाखवली,लगेचच सागर लोकेशन समजून घेऊन निघाला. अर्धा,पाऊन तासातच सागर व टीम या अडकलेल्या मुलांपर्यंत पोचली.
  सागर ने त्याला आधार दिला व टीमला रोप व इतर साहित्याची आवश्यकता आहे असे आम्हाला फोनवर सांगितले. टीम साहित्य घेऊन अर्ध्या रस्त्यात आलेलीच होती. लोणावळा दुधीवरे खिंड मार्गे आम्ही लोहगड विसापूर च्या मध्ये गाय खिंडीत पोचलो.
  पुढे गाडी जाणे अवघड होते पन जेवढे जाता येईल तेवढे जाऊ असे ठरवले. नंतर झटपट विसापूर कडे कुच केली. पाऊस थांबला होता पन लवकर पोचायचे म्हणून घाई केल्यामुळे टीमची दमछाक झाली होती.
  लोकेशन समजले होते. सागरने त्याला पकडून ठेवलेले होते. धोका टळलेला होता. पन सुटका करण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नव्हते.पटापट जागेवर पोचलो साधरन दुपारचे दोन वाजले होते. सेट अप लावला.
  शिवदुर्गचा उमदा गडी विकास मावकर खाली जाण्यासाठी तयार झाला. आणि पाऊस सुरु झाला. थांबलेल्या पावसाने अचानक रुद्र रुप घेतले. तसाच विकास खाली उतरला. अडकून बसलेल्या अमरच्या अजुन थोडा खाली जाऊन कारवाई चालु केली. सागरच्या व विकासच्या मदतीने अमर उभा राहिला दोरीच्या आधाराने पकडून सुरक्षित ठिकाणी थोडा चालत वर आला. मग त्यालाही हार्नेस घातले व सुरक्षित वर घेतले. सागर व टीम दोरीच्या साहाय्याने वर आले.साडेचार च्या सुमारास ऑपरेशन संपले. आवराआवर केली.
  अमर कोरे व टीमने सगळ्यांचे आभार मानले ,भूक खुप लागलेली होती पण किल्ल्याचा मोह सुटत नव्हता, रमत गमत परतीचा प्रवास सुरू केला

  शिवदुर्गची आजची टीम
  विकास मावकर, सागर कुंभार, सागर बाळकुंद्री,पवन म्हाळसकर, दत्ता तनपुरे, रोहित नगिने , हेमंत वाघमारे, निलेश निकाळजे, अनिल आंद्रे, वैष्णवी भांगरे, निकेत तेलंगे, अमित भदोरीया, दिनेश पवार,राजेंद्र कडु, आनंद गावडे, सुनिल गायकवाड,

  शिवदुर्ग मित्र लोणावळा
  रेस्क्यू टीम
  हेल्पलाईन नंबर
  98225 00884

  दिनांक 15/07/2019दुपारी 12.20 च्या सुमारास कौशिक पाटील यांचा कॉल आला. विसापूर किल्ल्यावर एक मुलगा अडकून बसला आहे. अजुन माहिती घेतली तर आम्ही कार्ला लेणी कडून वर चढलो आहे असे सांगत होते. आम्ही समजून गेलो कार्ला नाही भाजे लेणी आहे. पण अपुरी माहिती घेऊन ही 8-10 तरुण विसापूर ला चढाई करत होते. पहिल्या टप्प्यात सगळे बरोबर आले, पन पुढे रस्ता भरकटून जंगलात शिरले. नंतर वर किल्ल्याचा बुरुज दिसायला लागल्यावर डायरेक्ट बुरुजाकडे चढायला चालु केले. काही अंतर चढून गेल्यावर अमर कोरे हा तरुण अशा अवस्थेत अडकला की वरही जाऊ शकत नाही व खाली ही उतरु शकत नाही. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर कौशिक पाटीलने शिवदुर्गचा नंबर शोधून काढला. व कॉल केला. लगेचच लोकेशन व व्हिडिओ सुद्धा पाठवले. आम्ही त्याला आहे तसेच थांबायला सांगितले, फोन येईल फोन व्यस्त ठेऊ नका व लगेचच टीम पोचेल काळजी करु नका,हे सुद्धा सांगितले, लोहगड विसापूर किल्ले परीसरातील स्वयंसेवक मुलांना फोन लावले, पन कोणाचाही फोन लागला नाही. ग्रुपवर मेसेज टाकल्यावर योगायोगाने सागर कुंभार भाजे लेणी परीसरात होता. त्याने लगेचच तयारी दाखवली,लगेचच सागर लोकेशन समजून घेऊन निघाला. अर्धा,पाऊन तासातच सागर व टीम या अडकलेल्या मुलांपर्यंत पोचली. सागर ने त्याला आधार दिला व टीमला रोप व इतर साहित्याची आवश्यकता आहे असे आम्हाला फोनवर सांगितले. टीम साहित्य घेऊन अर्ध्या रस्त्यात आलेलीच होती. लोणावळा दुधीवरे खिंड मार्गे आम्ही लोहगड विसापूर च्या मध्ये गाय खिंडीत पोचलो. पुढे गाडी जाणे अवघड होते पन जेवढे जाता येईल तेवढे जाऊ असे ठरवले. नंतर झटपट विसापूर कडे कुच केली. पाऊस थांबला होता पन लवकर पोचायचे म्हणून घाई केल्यामुळे टीमची दमछाक झाली होती. लोकेशन समजले होते. सागरने त्याला पकडून ठेवलेले होते. धोका टळलेला होता. पन सुटका करण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नव्हते.पटापट जागेवर पोचलो साधरन दुपारचे दोन वाजले होते. सेट अप लावला. शिवदुर्गचा उमदा गडी विकास मावकर खाली जाण्यासाठी तयार झाला. आणि पाऊस सुरु झाला. थांबलेल्या पावसाने अचानक रुद्र रुप घेतले. तसाच विकास खाली उतरला. अडकून बसलेल्या अमरच्या अजुन थोडा खाली जाऊन कारवाई चालु केली. सागरच्या व विकासच्या मदतीने अमर उभा राहिला दोरीच्या आधाराने पकडून सुरक्षित ठिकाणी थोडा चालत वर आला. मग त्यालाही हार्नेस घातले व सुरक्षित वर घेतले. सागर व टीम दोरीच्या साहाय्याने वर आले.साडेचार च्या सुमारास ऑपरेशन संपले. आवराआवर केली. अमर कोरे व टीमने सगळ्यांचे आभार मानले ,भूक खुप लागलेली होती पण किल्ल्याचा मोह सुटत नव्हता, रमत गमत परतीचा प्रवास सुरू केलाशिवदुर्गची आजची टीम विकास मावकर, सागर कुंभार, सागर बाळकुंद्री,पवन म्हाळसकर, दत्ता तनपुरे, रोहित नगिने , हेमंत वाघमारे, निलेश निकाळजे, अनिल आंद्रे, वैष्णवी भांगरे, निकेत तेलंगे, अमित भदोरीया, दिनेश पवार,राजेंद्र कडु, आनंद गावडे, सुनिल गायकवाड,शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीम हेल्पलाईन नंबर98225 00884

  Posted by शिवदुर्ग मित्र, लोणावळा – Shivdurga Mitra , Lonavla on Thursday, July 18, 2019

  — google translate
  On 15/07/2019
  at around 12.20 pm, a call was made to Kaushik Patil. A boy is stuck in the fort of Visapur. Further information, we were saying that Carla is up and down the caves . We went to understand that there is no cottage cage on Carla. But with insufficient information, these 8-10 youths were marching to Visapur. In the first phase, everyone came along. Later on, when the fort was seen on the fort, they started to climb the direct bastion. After reaching some distance, Amar Kores can not get caught up in such a situation and can not move down. After some time, Kaushik Patil discovered the number of Shivdurg. And called. Immediately send locations and videos.

  We told him to stop as well as stop, do not engage the phone in the phone, and do not worry about the team’s arrival, also said that the people of
  Lohagad Visapur Fort were asked to call the children, no phone was received. Sowing of message on the group was accidentally occurring in the cave surrounded by cisterns. He immediately prepared, immediately understood the location of the sea and left. In half an hour, Sagar and the team reached the stranded children.
  Sagar supported him and told us on the phone that the team needed ropes and other materials. The team was halfway through the material. Through the lonavala laddha khind we reached the village of Lohgad Visapur.
  It was difficult to get ahead and decide to go as far as possible. Later, they immediately crushed Visapur. The team was tired due to the haste as the rain had stopped.
  The location was understood. The ocean was holding him. The danger was avoided. Sadan was at two o’clock in the afternoon. Setup set up.
  Shivdurga Uday Gadhi Vikas Mawkar ready to go down. And it started to rain. With the rain stopped, suddenly Rudra was transformed. The same development came down. Amar, who is still stuck, went down and proceeded. With the help of the ocean and the development, immense standing on the basis of a rope, came up in a safe place. Then he also put the harness and took it up safely. Sagar and team came up with the help of the rope. Done on the premises.
  Amar Corey and the team thanked everyone, the appetite was very hungry but the temptation of the fort did not go away, Rumt started his return journey.

  Sivadurgaci Today team
  development mavakara, sea clay, sea balakundri, wind mhalasakara, Dutta tanapure, Rohit nagine, Hemant Wagmare, Nilesh nikalaje, Antoine Andre, Vaishnavi bhangare, nickel Telang, Amit bhadoriya, Dinesh Pawar, Rajendra bitter, joy Gaude, Sunil Gaikwad ,

  Shivdurg Mitra Lonavla
  Rescue Team
  Helpline Number
  98225 00884

Viewing 1 post (of 1 total)
 • You must be logged in to reply to this topic.