Forest Dept Andharban Banned from 15th July 2019

Home Forums Trekking Alerts Forest Dept Andharban Banned from 15th July 2019

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)
  • Author
    Posts
  • #7396

    Andharban is a reserved forest under administrative control of forest department pune. and any unauthorised entry is considered as trespassing. Illegal entry will result in arrest, confiscation and prosecution. Caution advised.

    —- Vivek Khandekar
    vivek khandekar. Chief Conservator of Forests , Pune
    https://maharashtratrekkingalerts.mumbaihiker.com/2019/07/warning-on-andharban-by-chief.html

    Send application with participants details on [email protected], pay entry and nuisance charges 130/- person and get permit.

    Access to Tamhini Wildlife Sanctuary and Andharban regulated …No entry without prior permission!Official website for registration and payment will be published soon.
    Andharban entry will be completely banned 15th July onwards for safety purpose

    these are reserved forests. all treks without prior permission are illegal and unauthorised tresspassers will be…

    Posted by Ankita Aruna-Dilip Tarade on Thursday, July 4, 2019

    ताम्हिणी घाट च्या फॉरेस्ट ऑफिसर अंकिता तरडे यांच्याशी ताम्हिणी जंगल परिसर आणि अंधारबन च्या बंदी विषयी बोलणे झाले.. त्यांनी जे सांगितले ते खालील प्रमाणे आहे.

    ताम्हिणी घाट आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हे अभयारण्य म्हणून डिक्लेअर झाले आहे. त्यामुळे आता कुणालाही (पर्यटक/ प्रायव्हेट ग्रुप/ ट्रेकिंग ग्रुप/ फॅमिली ग्रुप) या जंगल परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विना परवानगी कोणी आढळल्यास त्यांच्यावर आणि त्या ग्रुप वर कडक कारवाई करण्यात येईल.

    ट्रेकिंग साठी कोणत्याही ग्रुप ला जंगलात प्रवेश करण्या करीता फॉरेस्ट परमिशन चार्जेस भरून वनविभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.

    परवानगी ची प्रोसिजर आणि परवानगी चार्जेस बद्दल च्या अधिक माहिती करीता खाली दिलेल्या इ-मेल आईडी वर ई-मेल पाठवून माहिती मागवू शकता किंवा फॉरेस्ट ऑफिसर अंकिता तरडे यांना कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. 🙏🏼
    अंकिता तरडे: +918825860446
    ई-मेल: [email protected]

    #7421
    #7462

    . ‘‘अंधारबन आणि सुधागड ही दोन्ही ठिकाणं अभयारण्याचा भाग असून अतिवर्दळीमुळे तेथील परिसंस्थेला धोका पोहचत होता. त्यामुळे तेथील गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे होते. मात्र पूर्ण बंदी न करता गावकऱ्यांनादेखील रोजगार मिळावा या अनुषंगाने संख्येवर नियंत्रण आणल्याचे, पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी सांगितले. दिवसाला केवळ १५० गिरिपर्यटकांना या भागात सोडले जाणार असून एकावेळी २५ जणांना सोडण्यात येईल. दोन ग्रुपच्यामध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल असेदेखील त्यांनी नमूद केले.
    https://www.loksatta.com/mumbai-news/150-people-allowed-in-the-city-of-andherban-sudhagad-abn-97-1925676/
    — via google translate—
    Andherban and Sudhagad. “Both these places are part of the Wildlife Sanctuary and the Sunderbad is in danger due to the hygiene of the ecosystem.
    Only 150 persons will be left in this area and 25 will be released at one go. He said that the two groups will have half-an-hour intervals. — Pune Forest Department Chief Conservator of Forests Vivek Khandekar

    #7535

    Andharban banned from 15th July 2019
    Karnala Bird Sanctuary closed till 15th July 2019
    Karoli Ghat crossing flooded 06.07.2019
    Sudhagad (need article please share in comments)
    Devkund (need article please share in comments)
    Harihar Closed 01.07.2019

    List of Trekking Spots Banned or Closed July 2019

Viewing 4 posts - 1 through 4 (of 4 total)
  • You must be logged in to reply to this topic.